Anuradha Vipat
आलिया गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे
आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलिया राहाबद्दल भावना व्यक्त करत भावूक झाली आहे.
आलिया म्हणाली, मी पोर्तुगालमध्ये होती. दुसऱ्या दिवशी मला शुटसाठी जायचं होतं. म्हणून मी झोपयची तयारी करत होती.
पुढे आलिया म्हणाली, तेव्हा माझ्या पोटात काहीतरी जाणवलं.
आलिया म्हणाली,मला काही कळतंच नव्हतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं ही राहा असल्याची जाणीव आहे.
पुढे आलिया म्हणाली की, ‘मी आणि राहा घरी एकट्याच होतो तेव्हा राहा मला मम्मा म्हणाली.
पुढे आलिया म्हणाली की, याआधी घरात भांडणं व्हायची राहा मम्मा बोलेल की पापा? रणबीर म्हणायचा पापा आणि मी म्हणायची मम्मा!’