अनंत-राधिकाच्या लग्नात सगळ्यांच्या नजरा किम कार्दशियनवर; पाहा तिचा देसी लूक

कार्तिक पुजारी

उपस्थिती

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Kim Kardashian

कलाकार

यात सिनेकलाकार, कलाकार, राजकीय नेते इत्यांदीचा समावेश होता

Kim Kardashian

किम

हॉलिवूड स्टार किम कार्दशियन देखील अंबानींच्या लग्नासाठी भारतात आली होती

Kim Kardashian

देसी

लग्नामध्ये किम कार्दशियनचा देसी लूक भाव खावून गेला आहे

Kim Kardashian

नजरा

लग्नातील सगळ्यांच्या नजरा या किम कार्दशियनकडे लागल्या होत्या

Kim Kardashian

हॉलीवूड

किम कार्दशियन हिने काही हॉलीवूड चित्रपटामध्ये काम केले आहे, तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत

Kim Kardashian

प्रेम

मुंबईत ताज हॉटेलमध्ये राहत असताना ती ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली होती

Kim Kardashian

किम कार्दशियन मुंंबईच्या ऑटोरिक्षाच्या प्रेमात!

Kim Kardashian
हे ही वाचा