अल्लू अर्जुनच्या साधेपणानं जिंकली चाहत्यांची मने

Anuradha Vipat

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनची स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते. 

Allu Arjun's simplicity

चर्चेत

सध्या अल्लू अर्जुन त्याच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Allu Arjun's simplicity

जेवताना

व्हायरल झालेल्या फोटोत अल्लू अर्जुन त्याच्या पत्नीसोबत एका साध्या ढाब्यावर जेवताना दिसत आहे.

Allu Arjun's simplicity

कौतुक

तो अत्यंत साध्या ढाब्यावर जेवताना पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत

Allu Arjun's simplicity

ढाब्यावर

‘अल्लू अर्जुन आणि स्नेहा एका रस्त्याच्या कडेवरील ढाब्यावर दिसले आहेत.

Allu Arjun's simplicity

लाइक्स आणि कमेंट्स

या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Allu Arjun's simplicity

“तुरु-तुरु चालू नको' गाण्यावर वनिताचा जबरदस्त डान्स

येथे क्लिक करा