संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर आहे बदाम फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

त्वचा

पावसाळ्यात संवेदनशील त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.

संवेदनशील त्वचा

संवेदनशील त्वचेपासून सुटका करण्यासाठी तुम्ही बदामाची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला बदाम फेसपॅकबद्दल सांगणार आहोत.

बदाम-अंडी फेसपॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी ६-७ बदाम घ्या. ते रात्रभर पाण्यात भिजवा. त्यानंतर त्याची बारीक पेस्ट करा. 

अंडी

त्यानंतर, .एक १ अंड फेटून घ्या आणि ते बदामाच्या पेस्टमध्ये एकत्र करा.

गुलाबजल

आता या मिश्रणात १-२ चमचे गुलाबजल मिसळा.

फेसपॅक

त्यानंतर, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

चमकदार त्वचा

आता, १५-२० मिनिटानंतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्यावर सुंदर चमक दिसून येईल.

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की ट्राय करा हे चवदार पदार्थ

येथे क्लिक करा.