Anuradha Vipat
बदाम खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे.
बदाम योग्य पद्धतीने सेवन केले तर मसल्स अधिक मजबूत होतात.
रात्रभर पाण्यात भिजवून ते बदाम दूधात घेऊन खाल्यास शरीराला मुबलक प्रोटीन मिळते
35 ग्रॅम बदामात 7 ग्रॅम प्रोटीन असते.
प्रोटीनसोबत बदामात एंटीऑक्सीडेंट आहेत
बदाम हा व्हिटॅमिन ईचा सर्वोत्तम स्त्रोत आहे.
बदाम तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करते.