15 ऑगस्टला भारतासोबतच 'हे' देशही साजरा करतात स्वातंत्र्यदिन

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारत

भारतात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. पण भारत असा एकमेव देश नाही तर आणखी काही देशही आहेत ज्यांचा स्वातंत्र्यदिन याच तारखेला असतो.

Independence Day

दक्षिण कोरिया

हा देश जपानच्या राजवटीतून १९४५ रोजी मुक्त झाला. तेव्हा पासून या देशात 'रिस्टोरेशन ऑफ लाईट डे' साजरा केला जातो.

Independence Day

उत्तर कोरिया

हा देश देखील १५ ऑगस्ट रोजीच आपला 'लिबरेशन डे' साजरा करतो. हा देशही दक्षिण कोरियाप्रमाणं १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानपासून मुक्त झाला.

Independence Day

बहारिन

बहारिन हा देश आपला राष्ट्रीय दिवस १६ डिसेंबर रोजी साजरा करतो. पण या देशाला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९७१ रोजी स्वातंत्र्य मिळालं.

Independence Day

काँगो

रिपब्लिक ऑफ काँगो हा देश १५ ऑगस्ट रोजीच आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या देशाला १९६० मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं होतं.

Independence Day

लिचेनस्टेन

लिचेनस्टेन या देशात १५ ऑगस्टला 'नॅशनल डे' साजरा केला जातो. या दिवशी त्यांनी राष्ट्रीय सुट्टी तसंच कॅथलिक चर्चमध्ये मोठा फिस्ट असतो.

Independence Day

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला. पण याचवेळी पाकिस्तान या देशाचीही निर्मिती झाली.

Independence Day

भारताचा यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्त सरकारकडून 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जात आहे.

Independence Day

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊच नका!

Monsoon
येथे क्लिक करा...