Swadesh Ghanekar
कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकून २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले होते.
बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने टोकियोत कांस्यपदक जिंकले होते.
कुस्तीपटू रवी कुमार दहियाने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.
भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियोत इतिहास घडविला होता. त्याने मैदानी स्पर्धेत भारताला पहिले गोल्ड जिंकून दिले होते.
टेनिसपटू लिएंडर पेसने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
बॉक्सिंगपटू विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत मिडलवेट गटात कांस्यपदक जिंकले होते.
मनु भाकरने पॅरिसमध्ये दोन कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने भारताला बॅडमिंटनमधील पहिले कांस्यपदक जिंकून दिले होते
बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
अमन सेहरावत पॅरिसमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.