Anuradha Vipat
कोरफडीचा रस प्यायल्याने तुम्ही निरोगी तर राहालच पण तुमची त्वचा देखील चमकेल
कोरफडीचा रस प्यायल्याने केस दाट होतात
कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर असतात जे तुमचे वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
ज्या लोकांना व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर कोरफडीचा रस प्यावा
कोरफडीचा रस प्यायल्याने हिरड्या मजबूत होण्यास मदत होते
कोरफडीच्या रसाने गुळणी केली तर तोंडातील दुर्गंधी दूर होते