पुजा बोनकिले
अनेक लोकांना चीझ कायला खुप आवडते.
तर काहींना वाटते की चीझ खाणे आरोग्यदायी नसते.
चीझ खाल्लाने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
पण फक्त चीझ खाऊ नका.
चीझ खाल्ल्याने पचन सुधारते.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर चीझ खावे
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चीझ खाणे योग्य ठरते.
हाडाच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरल महत्वाचे असतात.
चीझ कोणत्याही पदार्थावर टाकून खाऊ शकता.