Anuradha Vipat
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्थेला खूप फायदा होतो.
लसूण एक प्रकारचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते
लसूण मेंटल हेल्थसाठी देखील खुप उपयुक्त आहे.
लसूण खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
लसूण खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो