पुजा बोनकिले
फणसाच्या बियांमध्ये भरपुर फायबर असते.
फणसाच्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होते.
यामधील व्हिटॅमिन ए डोळे केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते.
लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते.
फणसाच्या बिया हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
तुम्ही फणसाच्या बिया भाजून देखील खाऊ शकता.
फणसाच्या बिया सुकवून बारिक करून सलादसोबत खाऊ शकता.