पुदीन्याच्या पानांपासून मिळतात जबरदस्ते फायदे, जाणून घ्या! Health

Aishwarya Musale

पदार्थ

आपण कोणताही पदार्थ बनवत असताना तो आणखी छान दिसावा यासाठी कोथिंबीर टाकतो. कोथिंबीरमुळे त्या पदार्थाला एक वेगळी चव येते.

Mint | sakal

शरीर

तसेच आणखी चव येण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो. ही पाने पदार्थांची चव वाढवण्याचं काम करतातच सोबतच ते आपल्या शरीरासाठी देखील उपयुक्त असतात.

Mint | sakal

पुदीन्याची पाने

पुदीन्याची पाने ही शरीराला शीतलता देतात. तसंच ते अनेक आजारांपासून संरक्षण देखील करतात.

Mint | sakal

मळमळ

जर लोकांना मळमळ, गॅस, ॲसिडीटी अशा समस्यांचा त्रास होत असेल तर अशा वेळी या पानांचा वापर करून पाहा तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो.

Mint | sakal

पोटदुखी

जर कोणाला पचनाच्या समस्या असतील तर त्यांनी पुदीन्याचा वापर जरूर करावा. तसंच ही पाने पोटदुखी देखील दूर करतात.

Mint | sakal

दमा

दमा असलेल्या रूग्णांसाठी पुदीना खूप फायदेशीर ठरतो. जर तुम्हालाही दम्याचा त्रास असेल तर तुम्ही पुदिन्याच्या पाण्याची वाफ घेऊ शकता.

Mint | sakal

डोकेदुखी

बहुतेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो तर अशा लोकांनी पुदिन्याच्या पानांचा वापर करावा. या पानांमधील मजबूत आणि ताजेतवाना सुगंध डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतो.

Mint | sakal

मसाज करा

तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर पुदिन्याच्या तेलाने किंवा मिंट बामने मसाज करा ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mint | sakal