पिस्ता खाण्याचे एक, दोन नाहीतर अनेक फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पिस्ता

ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, मनुक्यासोबत खाल्ला जाणारा पिस्ता सर्वांना आवडतो.

पोषकघटक

पिस्तामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, खनिजे, जीवनसत्वे आणि इतर पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते.

आरोग्य

पिस्त्यामध्ये आढळून येणाऱ्या मुबलक पोषकतत्वांमुळे पिस्ता आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात पिस्त्याचे फायदे

डोळ्यांसाठी लाभदायी

पिस्त्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

मेंदूसाठी फायदेशीर

पिस्त्याचे सेवन केल्याने मेंदूची क्षमता वाढते आणि मेमरी बूस्टरप्रमाणे पिस्ता काम करतो.

मधुमेह नियंत्रित राहतो

पिस्त्याचा ग्यायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी पिस्ता खाणे उपयुक्त ठरते.

त्वचा आणि केसांसाठी प्रभावी

पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहे.

ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी प्या हेल्दी ड्रिंक्स

Mental Health | Esakal
येथे क्लिक करा.