पुजा बोनकिले
शारीरिक, मानसिक आजारांशी सामना करण्याची प्रतिकारक्षमता अधिक वाढते.
सकाळी जेवढा उत्साह, तेवढाच उत्साह संध्याकाळीही राहतो.
हसऱ्या चेहऱ्याची माणसे त्यांच्या सहवासात येणाऱ्यांनाही ठेवतात हसरे.
ताण-तणावात असले, तरी त्यांना लवकर पर्याय सूचतात.
संघर्ष करायला शिकतात, त्यांची संयमीवृत्तीही वाढते.
लहानशा तणावाला ते जुमानत नाहीत, दिवसभरात तणाव येत नाहीत.
‘सेल्फ मोटिवेटेड’ असतात, छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेतात.
नेहमी आनंदी असल्याने सकारात्मक विचार येतात.