पुजा बोनकिले
आहारामध्ये अॅव्होकाडोचा समावेश केल्यास अनेक फायदे होतात.
अॅव्होकाडोमध्ये अनेक पोषक घटक असतात.
अॅव्होकाडोचे नियमितपणे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते.
कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर अॅव्होकाडो खाऊ शकतो.
टाइप 2 मधुमेह नियंत्रणात राहते.
अॅव्होकाडोचे आहारात सेवन केल्याने त्वचा, डोळ निरोगी राहते.
आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.
अॅव्होकाडोचा आहारात समावेश केल्यास मेंदुचे आरोग्य निरोगी राहते.