मध खाल्ल्याने होणारे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहे का?

सकाळ डिजिटल टीम

त्वचेसाठी फायदेशीर

मध खाणे हे आपल्या त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. मधामुळे आपली त्वचा ग्लो करते.

Health benefits of honey

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

मध खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Health benefits of honey

रोगप्रतिकारक क्षमता

मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Health benefits of honey

घसा खवखवणे

खोकला झाल्यास किंवा घसा खवखवल्यास आवर्जून मध खाल्ले जाते. मधाने आराम मिळतो.

Health benefits of honey

पचनास मदत करते

नियमितपणे मध खाल्ल्याने पचनक्षमता सुरळीत राहते.

Health benefits of honey

वजन कमी करणे

१ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध घालून ते पाणी रोज पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

Health benefits of honey

पोटाच्या समस्या

मध खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health benefits of honey