Beauty Tips: कडूलिंबातील औषधी गुण वाढवतील तुमचं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

त्वचा आणि केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं.

Beauty Tips | esakal

चेहऱ्यावर मुरुम झाल्यासही कडूलिंबाचं तेल उत्तम ठरतं. चेहऱ्यावर जुने डाग आणि उष्णतेनं पडलेले डाग जाण्यासाठी निंबोणीचं तेल लावावं. 

Beauty Tips | esakal

चेहऱ्यावर फोडं झाल्यास कडूलिंबाच्या सालीचा घासून लेप लावावा. 

Beauty Tips | esakal

केस पिकत असतील तर कडूलिंब आणि बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवावेत. कमीतकमी एका महिन्यात आपल्याला फरक जाणवले.

Beauty Tips | esakal

 ताप आल्यास ,टायफाईड झाल्यास कडूलिंबाची २०-२५ पानं, २०-२५ काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा किलो पाण्यात उकळून घ्यावं.

Beauty Tips | esakal

कडूलिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरी डाग काही दिवसांतच नाहीसे होतात. 

Beauty Tips | esakal

उन्हाळ्यात कडूलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो.

Beauty Tips | esakal

 जर आपल्याला पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खावी, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty Tips | esakal