साक्षी राऊत
मनाली
एप्रिल महिन्यात हिमाचलच्या मनालीला नक्की विझिट द्या.येथील दृष्य या महिन्यात अगदी मनमोहक असतात.
धर्मशाळा
मिनी तिब्बेटच्या रुपात प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी फि़रायला एकदा तरी जा. तेही एप्रिल महिन्यात. येथील सुंदर दृष्य बघून तुम्ही प्रेमात पडाल.
ऊटी
चित्रपटांमध्ये दाखवलेले ऊटी रियलमधे त्यापेक्षाही सुंदर दिसते. शिवाय येथील वॉटरफॉल आणि तलाव येथील सौंदर्य आणखी वाढवते.
कश्मीर
पृथ्वीवरील जन्नत कश्मीर येथे एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी शानदार ठिकाणं आहेत. येथील गुलमर्ग उन्हाळ्यात फुलांनी सजलेलं असतं.
माउंट अबू
राजस्थानचा हा पहाडी भाग माउंट अबू. गर्मीच्या दिवसांत हे अतिशय शांत ठिकाण आहे.
अल्मोडा
भारतातील उत्तराखंडमधील जंगलांमधे तुम्हाला अतिशय सुंदर दृष्य बघायला मिळेल.
चेरापूंजी
मेघालयातील चेरापूंजी, हिरवळीने पसरलेलं एक मनमोहक दृष्य आहे.
रवंगला
या ठिकाणाला सिक्कम मधील स्वर्ग असे म्हटले जाते. रवंगला हे सिक्कीममधील एक पहाडी शहर आहे. जे गंगटोक आणि पेलिंगच्या मधे स्थित आहे.
औली
उत्तराखंडमधील हे सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण वर्षभर बर्फाने आच्छादलेलं असतं. एप्रिल महिन्यात हे ठिकाण बघण्यासारखं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.