Amba Ghat : पाऊस, अंबा घाट अन् स्वर्गानुभव

सकाळ डिजिटल टीम

अंबा घाट हे पावसाळ्यात फिरायला जाण्याचे चांगले ठिकाण आहे

Amba Ghat

पावसाळ्यामुळे डोंगरभागातील दरड कोसळत असल्यामुळे अशावेळी काळजी घेणे महत्त्वाचे असते

Amba Ghat

आंबा घाट हा महाराष्ट्रातील रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावरील एक पर्वत रस्ता आहे.

Amba Ghat

समुद्र सपाटीपासून 2000ft फूट उंची वर आंबा घाट सह्याद्री पर्वतरांगा मध्ये आहे. 

Amba Ghat

नयनरम्य पर्वत आणि आनंददायी हवामान येथे आहे.

Amba Ghat

हे कोल्हापूरच्या पर्यटकांसाठी एक सोयीस्कर वीकेंड डेस्टिनेशन म्हणून चांगले आहे.

Amba Ghat

आपणही कधीतरी या घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat