संतोष कानडे
अमेरिकेत कमला हॅरिस यांचा पराभव करुन डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे
अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये ट्रम्प यांचा समावेश होतो
ट्रम्प यांचा व्यवसाय रियल इस्टेटपासून ते मीडिया टेक्नॉलॉजीपर्यंत विस्तारलेला आहे
ट्रम्प यांचं नेटवर्थ नोव्हेंबर २०२४ मध्ये ७ अरब डॉलर इतकं आहे
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार रुपयांमध्ये ही संपत्ती ६४ हजार ८५५ कोटी रुपये आहे
ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये सर्वात मोठा वाटा हा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचा आहे
त्यांच्याकडे गोल्फ क्लब, रिसॉर्ट्स आणि बंगल्यांची कमी नाही
ट्रम्म यांच्याकडे १९ गोल्फ कोर्स आहेत. रियल इस्टेट सेक्टरमध्ये ट्रम्प यांचा बोलबाला आहे
ट्रम्प यांचा रियल इस्टेट व्यवसाय हा वडिलोपार्जित आहे