'सिगरेट्स आफ्टर सेक्स’ पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करणार

Sandip Kapde

परफॉर्म

बँड 2025 मध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगलुरु येथे परफॉर्म करणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

वर्ल्ड टूर

सिगरेट्स आफ्टर सेक्स एक्स वर्ल्ड टूर अंतर्गत भारतात परफॉर्म करणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

दिल्ली-एनसीआर

बँडचा परफॉर्मन्स 24 जानेवारीला दिल्ली-एनसीआरमध्ये होणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

मुंबई

25 जानेवारीला सिगरेट्स आफ्टर सेक्स मुंबईत परफॉर्म करणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

बंगळुरु

28 जानेवारीला बंगळुरु येथे बँडचा परफॉर्मन्स होणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

एल्बमचे ट्रॅक

बँडचे टूरमध्ये जुने चार्टबस्टर ट्रॅक आणि नवीन एल्बमचे ट्रॅक समाविष्ट.

American pop band Cigarettes After Sex | esakal

लोकप्रिय

‘एपोकैलिप्स’, ‘स्वीट’ आणि ‘के’ या लोकप्रिय गाण्यांचे परफॉर्मन्स बँड करणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

बँड

बँडचे नवीन हिट ट्रॅक ‘टेजानो ब्लू’ आणि ‘होल्डिंग यू, होल्डिंग मी’ देखील सादर केले जाणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

एक्स वर्ल्ड

भारतातील एक्स वर्ल्ड टूरच्या तिकिटांची विक्री 19 जुलैपासून बुक माय शोवर सुरू होणार.

American pop band Cigarettes After Sex | esakal

पॉप

बँडच्या नवीन एल्बम एक्स मध्ये 1990 च्या पॉप आणि 1970 च्या डान्स फ्लोर ग्लो यांचा समावेश.

American pop band Cigarettes After Sex | esakal

बुक माय शो

भारतातील एक्स वर्ल्ड टूर बुक माय शोद्वारे क्यूरेट केलेले आहे.

American pop band Cigarettes After Sex | esakal

अंतराळात का लागत नाही भूक,आवडते पदार्थही का लागतात बेचव?

Why Astronauts not being hungry in space & feeling tasteless | esakal
येथे क्लिक करा