गौतमी पाटीलबद्दल अमेय वाघ जरा स्पष्टच बोलला

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amey Wagh

गाणं

सध्या मराठी सिनेमातलं तिचं  लिंबू फिरवलं  गाणं बरंच गाजतं आहे

Amey Wagh

थिरकताना

लाईक आणि सब्सक्राईब या सिनेमात अभिनेता अमेय वाघसोबत गौतमी थिरकताना दिसत आहे

Amey Wagh

ट्रेलर लॉन्च सोहळा

नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.

Amey Wagh

लक्ष

यावेळी अमेयने गौमतीवर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Amey Wagh

वक्तव्य

गौतमी पाटीलशिवाय दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही त्याचप्रमाणे जशी तिच्या कार्यक्रमांना गर्दी होते तशीच मराठी सिनेमांना व्हावी असं वक्तव्य अमेयने केलं आहे.        

Amey Wagh

इच्छा

गौतमीचा कार्यक्रम पाहण्याची प्रत्येकाला इच्छा असते. 

Amey Wagh

कंगना रणौतच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच होतेय चर्चा

Kangana Ranaut's personal life | esakal
येथे क्लिक करा