अमेय वाघचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

 पोस्ट

सध्या सोशल मीडियावर अमेय वाघची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Amey Wagh

व्हायरल

या पोस्टमध्ये त्याने 'जे व्हायरल नाही ते खरं कशावरून?' असे म्हटले आहे.

Amey Wagh

प्रेक्षकांच्या भेटीला

अमेय वाघचा 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amey Wagh

घोषणा

नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली.

मोशन पोस्टर

अमेय वाघने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे.

आपण शोधायचं का

या पोस्टरवर 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' असे म्हटले आहे. पुढे 'लाईक आणि सबस्क्राईब' असे देखील म्हटले आहे.

‘लाईक आणि सबस्क्राईब’

तसेच हे मोशन पोस्टर शेअर करत त्याने 'जे व्हायरल नाही ते खरं कशावरून? ‘लाईक आणि सबस्क्राईब’ ११ ऑक्टोबर पासून जवळच्या चित्रपटगृहात!' असे लिहिले आहे.

हिना खान पुन्हा कामावर झाली रुजू

येथे क्लिक करा