अमेय वाघची बायकोसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेता अमेय वाघ

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता अमेय वाघ

Amey Wagh'

सक्रिय

अमेय सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

Amey Wagh'

खास पोस्ट

आता अमेयने त्याच्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Amey Wagh'

वाढदिवस

अमेयची पत्नी साजिरी देशपांडे हिचा आज (१८ जून रोजी ) वाढदिवस आहे.

Amey Wagh'

सोशल मीडिया

यानिमित्ताने अमेयने तिच्यासाठी एक स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

Amey Wagh'

बेडरूमची खिडकी

या फोटोला कॅप्शन देत अमेयने लिहिलं, “प्रिय साजिरी…मी बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालायचं विसरीन, कचरा बाहेर काढून ठेवायचं विसरीन , बाहेर जाताना बेडरूमची खिडकी बंद करायची विसरीन …पण आठवणीने तुझ्या कानात आय लव्ह यू द मोस्ट म्हणायचं कधीच विसरणार नाही! Happy birthday Gonds”

सोशल मीडिया

अमेय वाघने बायकोसाठी शेअर केलली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे

मिथुन चक्रवर्ती आहेत श्वानप्रेमी

येथे क्लिक करा