‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chinmay Jagtap

मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा लवकरच म्हणजेच ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीलाया सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal

अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहेत.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal

या सिनेमात इतर दिग्गज कलाकार सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा-पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आम्ही जरांगे’ चित्रपट या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला | sakal