कार्तिक पुजारी
अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
सध्या त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत १५ एप्रिल २०२४ रोजी ३७.४ कोटी इतकी आहे
तसं पाहिलं तर शहा यांच्याकडून २४२ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. पण, दहा कंपन्यांमध्ये १ कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
कॅनरा बँक - २.९६ कोटी (सोनल शहा २.९६ कोटी)
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअर लिमिटेड- १.९ कोटी (०.९५ कोटी)
करुर व्यास्या बँक लिमिटेड- १.८९ (१.८९ कोटी)
गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड- १.७९ कोटी (१.७९ कोटी)
लक्ष्मी मशिन वर्क्समध्ये लिमिटेड- १.७५ कोटी (१.७५ कोटी)
हिंदूस्तान युनिलिव्हर- १.३५ कोटी
एमआरएफ लिमिटेड- १.२९ कोटी
भारती एअरटेल लिमिटेड- १.२२ कोटी (१.२२ कोटी)
कोलगेट-पालमोलिव्ह - १.०७ कोटी
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड - १.०५ (१.०५ कोटी)