अमिताभ बच्चन यांनी मुंबईत तब्बल तीन प्रॉपर्टींची केली खरेदी

Anuradha Vipat

मोठा काळ

अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

Amitabh Bachchan

फॅन फॉलोइंग

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Amitabh Bachchan

मालक

अमिताभ बच्चन मोठ्या संपत्तीचे मालक आहेत.

Amitabh Bachchan

खरेदी

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच मोठी खरेदी मुंबईमध्ये केली आहे.

Amitabh Bachchan

व्यावसायिक मालमत्ता

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 60 कोटी रुपयांमध्ये एक नव्हे तर तीन व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत

Amitabh Bachchan

ऑफिस स्पेस

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी 60 कोटी रुपयांमध्ये 8,429 स्क्वेअर फूटचे तीन ऑफिस स्पेस खरेदी केले आहेत. 

मालमत्ता

मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ही मालमत्ता खरेदी केली आहे

नाना पाटेकरांची आवडती अभिनेत्री कोण?

येथे क्लिक करा