अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली भीती

Anuradha Vipat

चर्चेत

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Amitabh Bachchan

फॅन फॉलोइंग

अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Amitabh Bachchan

सक्रिय

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Amitabh Bachchan

हैराण करणारा खुलासा

आता अमिताभ बच्चन यांनी नुकताच हैराण करणारा खुलासा केला आहे

Amitabh Bachchan

आयुष्य आणि स्टारडम

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये लिहिले की, त्यांचे आयुष्य आणि स्टारडम एक दिवस संपणार आहे

Amitabh Bachchan

तो पूर्वी...

अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, आज तो जे चेहरा पाहत आहेत तो पूर्वी काही वेगळाच होता

ही आशा एक दिवस...

पुढे अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, मला माहिती आहे की ही आशा एक दिवस संपणार आहे

शिव ठाकरे आहे 'इतक्या' कोटींचा मालक

येथे क्लिक करा