Anuradha Vipat
अमिताभ बच्चन आज वयाच्या ८२ व्या वर्षीही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.
एकेकाळी अमिताभ बच्चन यांनी दिवसाला २०० सिगारेट ओढल्या होत्या.
खुद्द अमिताभ बच्चन यांनीच एका जुन्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की “कलकत्त्यात असताना मी दिवसाला २०० सिगारेट ओढत होतो.
पुढे अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, पण मुंबईत आल्यावर मी ते सोडून दिलं. मी दारूही प्यायचो, जे मिळेल ते प्यायचो.
पुढे अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, पण काही वर्षांपूर्वी मला जाणवलं की मला याची खरंच गरज नाही म्हणून मी या सर्व सवयी सोडल्या.
अमिताभ बच्चन सध्या सोशल मिडीयावरही बरेच सक्रिय असतात