अमिताभ बच्चन यांनी सांगितला आपल्या शाळेतील 'तो' किस्सा

Anuradha Vipat

चर्चेत

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Amitabh Bachchan

चाहतावर्ग

अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग मोठा आहे

Amitabh Bachchan

नवीन सीजन होस्ट

अमिताभ बच्चन काैन बनेगा करोडपतीचा नवीन सीजन होस्ट करत आहेत

Amitabh Bachchan

खुलासा

आता अमिताभ बच्चन यांच्याकडून नुकताच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे

Amitabh Bachchan

शाळेतील किस्सा

अमिताभ बच्चन यावेळी प्रेक्षकांना आपल्या शाळेतील किस्सा सांगितला आहे

Amitabh Bachchan

सर्वांसोबत खोटे

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, शाळेत न जाण्यासाठी ते सर्वांसोबत खोटे बोलायचे.

Amitabh Bachchan

आरोग्याच्या समस्या

अमिताभ बच्चन म्हणाले की, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी माझ्या आरोग्याच्या अनेक समस्या सांगत असे. 

Amitabh Bachchan

सूरजच्या लग्नाबाबत बिग बॉसच्या घरात चर्चा

येथे क्लिक करा