Amjad Khan : शोले च्या सेटवर एक म्हैस नेहमी उभी असायची, कारण?

सकाळ डिजिटल टीम

अमजद खान यांचे वडील जयंत हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. वडिलांच्या अभिनय कौशल्याने अभिनेता बनण्याची प्रेरणा अमजद खान यांना मिळाली आहे.

Amjad Khan | esakal

बालकलाकार

वयाच्या 11 व्या वर्षापासून अमजद खान यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Amjad Khan | esakal

दिग्दर्शन

के. आसिफच्या मृत्यूनंतर अमजद खान यांनी दिग्दर्शन सोडले आणि ते अभिनयात पूर्णपणे तल्लीन झाले.

Amjad Khan | esakal

गब्बर

सलीम खान यांनी गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खान यांचे नाव सुचवले.

Amjad Khan | esakal

डायलॉग

शोलेच्या शूटिंगदरम्यान अमजद खानच्या डायलॉगवर लोक टोमणे मारायचे. लोकांनी त्याच्या आवाजाची खिल्ली उडवली होती.

Amjad Khan | esakal

'कितने आदमी द'

शोलेच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्याला 'कितने आदमी द' हा डायलॉग बोलायचा होता, पण तो नीट बोलू शकला नाही.

Amjad Khan | esakal

रिटेक

पुन्हा पुन्हा रिटेक घेत होते. सुमारे 40 रिटेक घेतले, पण संवाद बोलता आले नाहीत.

Amjad Khan | esakal

अमजद खान हे रात्रभर रडले

अमजद खानने या भूमिकेसाठी बरीच तयारी केली होती, मात्र शूटिंगदरम्यान त्याची सर्व तयारी रखडली होती. यामुळे अमजद खान हे रात्रभर रडले होते.

Amjad Khan | esakal

संघर्षा

शोलेच्या शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात झालेल्या संघर्षामुळे अमजद खानचे काम चांगले नाही आणि त्याला चित्रपटातून काढून टाकले जाऊ शकते अशी चर्चा होती.

Amjad Khan | esakal

रमेश सिप्पी

मात्र, शेवटपर्यंत रमेश सिप्पी गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खानच्या बाजूने राहिले.

Amjad Khan | esakal

अमजद खानची निवड

शोले चित्रपटासाठी अमजद खानची निवड झाली, त्याच दिवशी त्यांचा मुलगा शादाबचा जन्म झाला.

Amjad Khan | esakal

चित्रपट प्रदर्शित

15 ऑगस्ट 1975 रोजी शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Amjad Khan | esakal

सेटवर बांधली म्हैस

पृथ्वी थिएटरमध्ये नाटकाची तालीम करत असताना चहा मिळला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी अमजद खान यांनी एक म्हैस घेऊन सेटवर बांधली.

Amjad Khan | esakal

अपघात

शोले चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस उलटले होते की अमजद खानचा अपघात झाला.

Amjad Khan | esakal

५५ हून अधिक चित्रपट

अमजद खान यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ५५ हून अधिक चित्रपट केले होते.

Amjad Khan | esakal

चित्रपटाचे दिग्दर्शन

अमजद खान यांनी 1983 मधील चोर-पोलीस आणि 1985 मध्ये आलेला 'अमीर आदमी गरीब आदमी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

Amjad Khan | esakal

शेवटचा चित्रपट

996 मध्ये आलेला कलिंग हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट होता.

Amjad Khan | esakal

निधन

27 जुलै 1992 रोजी वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amjad Khan | esakal