अतुल परचुरेंसाठी अमृता देशमुखची भावनिक पोस्ट

Anuradha Vipat

निधन

अतुल परचुरे यांच काल निधन झालं आहे

Amrita Deshmukh's emotional post

कर्करोग

अतुल परचुरे हे अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होते.

Amrita Deshmukh's emotional post

आठवण

आता अभिनेत्री अमृता देशमुखने अतुल परचुरेंसोबतची आठवण शेअर केली आहे.                        

Amrita Deshmukh's emotional post

गौरवचे परिक्षक

अमृताने अतुल परचुरेंसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, अतुल परचुरे सर..पहिलीच भेट झाली ती "नियम व अटी लागू" बघायला ते झी नाट्य गौरवचे परिक्षक म्हणून आले होते तेव्हा...

Amrita Deshmukh's emotional post

भेट

पुढे अमृताने म्हटलं की, 'त्यानंतर झी चं award मला मिळालं आणि I was happily shocked..निघताना माझी पुन्हा त्यांच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले " तू एवढी का shocked होतीस?

Amrita Deshmukh's emotional post

काम

पुढे अमृताने म्हटलं की, ' ते मला म्हणाले की, आम्हाला genuinely तुझं काम आवडलं होतं

Amrita Deshmukh's emotional post

विश्वास

पुढे अमृताने म्हटलं की, ' त्यांच्यासारख्या actor कडून मला हे ऐकायला मिळालं आणि मग विश्वास बसला की ok, ही trophy खरंच माझी आहे

Amrita Deshmukh's emotional post

म्हणून सनी देओलची पत्नी पूजा देओल कॅमेरासमोर येणं टाळते

येथे क्लिक करा