अमृता फडणवीसांच्या ब्लॅक लूकची सर्वत्र चर्चा

Anuradha Vipat

चर्चा

अमृता फडणवीस यांच्या फोटोच्या सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत.

Amrita Fadnavis' black look

चर्चेत

त्याच्या  वक्तव्यांमुळे अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात.

Amrita Fadnavis' black look

सोशल मीडिया

सध्या अमृता फडणवीस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Amrita Fadnavis' black look

ब्लॅक ड्रेसमध्ये

या फोटोंमध्ये त्या ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहेत.

Amrita Fadnavis' black look

कमेंट्स

त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

Amrita Fadnavis' black look

हेअरस्टाईल

लेहेंग्यातील लूकवर अमृता यांनी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत सुंदर मेकअप केला आहे.

Amrita Fadnavis' black look

प्रश्न

तसेच या फोटोंसोहब अमृता यांनी नेटकऱ्यांना ‘माझ्या मनातलं वाचू शकता का?’ असा प्रश्न विचारला आहे.

Amrita Fadnavis' black look

कोण होता मलायकाचा क्रश?

येथे क्लिक करा