चाहतीच्या त्या प्रश्नावर अमृताने दिलं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

लंडन

अभिनेत्री अमृता खानविलकर आईवडिलांसोबत लंडन फिरायला गेली आहे . 

amruta khanvilakar

पोस्ट

या लंडन ट्रिपचे फोटो अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

amruta khanvilakar

पतीविषयी प्रश्न

आता या फोटोंवर कमेंट करत एका युजरने अमृताला तिच्या पतीविषयी प्रश्न विचारला आहे.

amruta khanvilakar

प्रश्न

'तू हिमांशूसोबत का फिरत नाहीस? असा प्रश्न अमृताला एका चाहतीने विचारला आहे.

amruta khanvilakar

उत्तर

यावर 'हिमांशू इन्स्टाग्राम फारसं वापरत नाही. त्याचं अकाऊंट आहे पण तो स्वत:बद्दल फारसं काही शेअर करत नाही. आम्हाला आमच्या आयुष्यातील काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायला आवडतात असं उत्तर अमृताने दिलं आहे

amruta khanvilakar

डेट

2015 मध्ये हिमांशू आणि अमृताने लग्न केलं आहे. ते दहा ते बारा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

नरेंद्र मोदी यांच्यावरील दुसरा बायोपिक लवकरचं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा