'त्या' जाहिरातीनंतर अमृता खानविलकरला करावा लागत आहे ट्रोलिंगचा सामना

Anuradha Vipat

लाडकी बहिण योजना

अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या सोशल मीडियावरुन लाडकी बहिण योजनेची जाहिरात केली आहे.

Amrita Khanwilkar

ट्रोल

आता अमृताला या जाहिरातीमुळे बरंच ट्रोल केलं जातं आहे

Amrita Khanwilkar

1500 रुपये

लाडकी बहिण योजनेअंतर्गत सरकार महाराष्ट्रातल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे.

Amrita Khanwilkar

भाष्य

महायुती सरकारच्या याच योजनेविषयी अमृताने तिच्या या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे.

Amrita Khanwilkar

आंब्याचा सीझन

एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आंब्याचा सीझन कधी होता आणि लाडकी बहिण योजना कधी आली ?

Amrita Khanwilkar

अपेक्षा

पुढे आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती

Amrita Khanwilkar

सक्रिय

अमृता सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते

Amrita Khanwilkar

हेमा मालिनी यांनी पाहिले नव्हते कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न

येथे क्लिक करा