अमृता खानविलकरच्या मोहक अदा

Anuradha Vipat

फोटो शेअर

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Amrita Khanwilkar

फोटोंची चर्चा

अमृताच्या या फोटोंची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

Amrita Khanwilkar

कमेंट्स

अनेकांनी अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत.

Amrita Khanwilkar

फोटो आणि व्हिडीओ

अमृता नेहमीचं सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

Amrita Khanwilkar

सक्रिय

अमृता सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Amrita Khanwilkar

लक्ष

अमृताची गुलाबी पैठणी, हिरव्या बांगड्या अन् मोहक सौंदर्याने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

Amrita Khanwilkar

चित्रपट

अमृताचे एकामागून एक चित्रपट भेटीला येत आहेत

Amrita Khanwilkar

करण जोहरने अनंत अंबानीला लग्नात काय गिफ्ट दिले? ऐका करणकडूनचं ....

येथे क्लिक करा