अमृता खानविलकरचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

प्रदर्शित...

अमृताचा खानविलकरचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Amrita Khanwilkar's new film

पोस्ट

या संदर्भात अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Amrita Khanwilkar's new film

आगामी चित्रपटाचं नाव

‘लाईक आणि सबस्क्राईब’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

Amrita Khanwilkar's new film

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि जुई भागवत हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत

Amrita Khanwilkar's new film

कॅप्शन

Like आणि Subscribe साठी हसणं की फसणं ?’ असं कॅप्शन देत चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलं आहे.

Amrita Khanwilkar's new film

कथा

चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या १८ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 घटस्फोटांनंतर आमिर खान करणार का तिसरं लग्न?

येथे क्लिक करा