अमृताने केले मुंबई पोलीस आणि त्यांच्या भन्नाट क्रिएटिव्हीचे कौतुक

Anuradha Vipat

अमृता खानविलकर

सोशल मीडियावर अभिनेत्री अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली आहे.

Amruta praised the Mumbai Police

पोस्टवर

ही पोस्ट मुंबई पोलिसांची असून तिने पोस्टवर 'उफ्फ ये अदा!' असे म्हटले आहे.

Amruta praised the Mumbai Police

कौतुक

अमृताने मिश्किलपणे मुंबई पोलीस आणि त्यांच्या भन्नाट क्रिएटिव्हीचे कौतुक केले आहे.

Amruta praised the Mumbai Police

पोस्ट व्हायरल

सध्या सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल झाला आहे.

Amruta praised the Mumbai Police

वेब सीरिज

संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे.

Amruta praised the Mumbai Police

खास संदेश

मुंबई पोलिसांनी हिरामंडी डायलॉग स्टाईल मध्ये प्रेक्षकांना खास संदेश दिला आहे.

Amruta praised the Mumbai Police

पोस्टमध्ये

'एक बार देख लिजिए, दिवाने बना दिजिए, चलान काटने के लिए तय्यार है हम, तोह हेल्मेट पेहेन लिजिए' असे मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Amruta praised the Mumbai Police

पुरस्कार जिंकल्यावर अक्षया नाईकने शेअर केली भावुक पोस्ट

Akshaya Naik | esakal
येथे क्लिक करा