मराठी अभिनेत्रीने पायावर काढला गेटवे ऑफ इंडिया'चा टॅटू

Payal Naik

चर्चेत

अभिनेत्री अमृता बने सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

amruta bane | sakal

लग्नगाठ

नुकतीच अमृताने अभिनेता शुभंकर एकबोटेशी लग्नगाठ बांधली.

amruta bane | sakal

सोशल मीडिया

अमृता बने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

amruta bane | sakal

वैयक्तिक आयुष्यातले क्षण

अभिनयाव्यक्तिरिक्त वैयक्तिक आयुष्यातले क्षणदेखील सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

amruta bane | sakal

चाहत्यांचं लक्ष

आता अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

amruta bane | sakal

गेटवे ऑफ इंडियाचा टॅटू

अमृताने पायावर गेटवे ऑफ इंडियाचा टॅटू काढला आहे. तिने हा फोटो सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

amruta bane | sakal

गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर

दुसर्‍या फोटोत ती गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर उभी राहिलेली दिसतेय.

amruta bane | sakal

कॅप्शन

“मेरी जान” असं कॅप्शन अमृताने या फोटोंना दिलं आहे.

amruta bane | sakal

दररोज का बदलला जातो जगन्नाथ पुरी मंदिरावरचा ध्वज?

jagannath puri | sakal