Amruta Deshmukh : तुम तोह हुस्न परी हो...दिलकश अमृता...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते

Amruta Deshmukh

झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतील परी देशमुख हे पात्र अमृताने चांगलंच गाजवलं होत

Amruta Deshmukh

सध्या अमृताच्या नव्या फोटोंमुळे सोशल मिडियावर तिची चांगलीच चर्चा आहे

Amruta Deshmukh

अमृता नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

Amruta Deshmukh

काही दिवसांपूर्वी अमृतानं आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

Amruta Deshmukh

या लूक मध्ये अमृताचं सौंदर्य आणखी खुललं आहे

Amruta Deshmukh

अमृता सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Deshmukh