Amruta Fadnavis : एक चटई टाकून…अमृता वहिनींचा योगदिनी खास सल्ला

सकाळ डिजिटल टीम

अमृता फडणवीस चर्चेत

अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी गायलेली गाणी हे देखील नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

आज योग दिवस

स्वतःच्या फिटनेसची खूप चांगल्या पध्दतीने काळजी घेणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त फोटो शेअर केले आहेत.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

अमृता फडणवीसांनी शेअर केले फोटो

अमृता फडणवीस यांनी वेगवेगळी योग दिवसानिमीत्त योगासने करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

केलं खास अवाहन

आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो, या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी सर्वांना योग करण्याचं अवाहन केलं आहे.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

फिटनेस

अमृता फडणवीस यांनी स्वतः योग करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यामध्ये त्यांचा कमालीचा फिटनेस पाहायला मिळत आहे.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

योग करायला विसरू नका

तुम्ही कितीही कामात असाल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी आरोग्य आणि मनाच्या आरोग्यसाठी योग करा असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

कारणं सांगत बसू नका

काहीही झालं तरी चटई अंथरून योग करायला विसरू नका असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos

लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस

अमृता फडणवीस यांच्या योग दिनानिमीत्त केलेल्या या पोस्टवरती चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आणि लाइक मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis international yoga day photos latest yoga day photos