सकाळ डिजिटल टीम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सामाजिक कार्य, गायन, मॉडेलिंग अशा विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी केलेली फॅशन कायम ट्रेंड होत असते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण मंगळसूत्र हातात घालत असल्याचं सांगितलं होतं.
त्यानंतर हे हातातलं मंगळसूत्र ट्रेंड होत होतं.
त्यानंतर आता अमृता फडणवीस यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राने लक्ष वेधलं आहे.
अमृता फडणवीस या नुकतंच वुमन अचिव्हर्स या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये अमृता फडणवीस यांनी काळ्या रंगाची साडी नेसली होती.
त्यावर त्यांनी नाजूक डिझायनर मंगळसूत्र घातलं होतं.
या मंगळसूत्राने आता त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.