Amruta Khanvilkar : 'या' 8 हिंदी चित्रपटांमध्ये अमृता झळकली

सकाळ डिजिटल टीम

अमृता

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हिंदीच्या करिअरबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Amruta Khanvilkar

हिंदी

तिने आजपर्यंत आठ हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे

Amruta Khanvilkar

मुंबई

मुंबई साल्सा, फूँक, फूँक-२, फिल्लम सिटी या हिंदी चित्रपटांमुळे तिला देशभर ओळख मिळाली

Amruta Khanvilkar

हिम्मतवाला

तसेच हिम्मतवाला, राझी, डॅमेज, मलंग या हिंदी सिनेमांमध्ये तिने दमदार भूमिका निभावली

Amruta Khanvilkar

तमिळ

अमृताने काही तमिळ चित्रपटांमध्येदेखील भूमिका केलेल्या आहेत

Amruta Khanvilkar

शालेय शिक्षण

अमृता मूळची मुंबईची आहे. तिचं शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलमध्ये झालं

Amruta Khanvilkar

मराठवाडा

तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालं

Amruta Khanvilkar

वाजले की बारा

'वाजले की बारा' या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने मिळालेली ओळख आहे

Amruta Khanvilkar

चंद्रा

नुकत्याच आलेल्या चंद्रा गाण्यामुळे अमृताचं खूप कौतुक झालं

Amruta Khanvilkar

सोशल मीडिया

आज अमृताचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar