अमृता खानविलकर मुळची कुठली, वय किती?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत

अमृता मुळची पुण्याची आहे. २३ नोव्हेंबर १९८४ रोजी तिचा जन्म झाला

अमृताचं चाळीसावं वय सुरु आहे, तरीही तिने स्वतःला मेन्टेन ठेवलंय

अमृताला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतल्या चित्रपटांमुळे ओळख मिळाली

यामध्ये गोलमाल, साडे माडे तीन, गैर, नटरंग, अर्जुन या चित्रपटांचा समावेश आहे

मराठीत तिने शाळा, आयना का बायना, बाजी, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली हे चित्रपट केले

२०१५ मध्ये अमृताने हिमांशूसोबत लग्न केलं, त्यापूर्वी १० ते १२ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं

अमृताचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत