अंकिता आणि वर्षाताईंमध्ये पडली वादाची ठिणगी

सकाळ डिजिटल टीम

वाद

बिग बॉसच्या घरात काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत.

Ankita and varsha tai

अंकिता आणि वर्षा ताई

आता अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये 'तू तू मैं मैं' पाहायला मिळणार आहे

Ankita and varsha tai

बाचाबाची

वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर यांच्या बाचाबाची पाहायला मिळत आहे.

Ankita and varsha tai

प्रोमो आऊट

कलर्सने आजच्या भागाचा नवीन प्रोमो आऊट केला आहे.

Ankita and varsha tai

किचन ड्रामा

'बिग बॉस मराठी'च्या घरात कालच्या भागात खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेचा धमाल किचन ड्रामा पाहायला मिळाला आहे

Ankita and varsha tai

'तू तू मैं मैं' मध्ये

आता वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर यांच्या 'तू तू मैं मैं' मध्ये सूरज चव्हाण अडकल्याचं दिसत आहे

Ankita and varsha tai

मनोरंजन

बिग बॉस मराठी प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करत आहे

Ankita and varsha tai

नताशाची 'ती' अट आणि अली गोनी अन् तिचं ब्रेकअप

येथे क्लिक करा