पॅडी दादा आणि सूरजमध्ये पडली वादाची ठिणगी

Anuradha Vipat

टास्क

बिग बॉस स्पर्धकांना नवनवीन टास्क देत आहेत.

Paddy Dada and Suraj

राडा

आता नुकत्याच दिलेल्या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळणार आहे

Paddy Dada and Suraj

वादाची ठिणगी

आता पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी पडली आहे

Paddy Dada and Suraj

कॅप्टन्सी टास्क

बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे.

Paddy Dada and Suraj

वाद

या टास्कमध्ये पॅडी आणि सूरजमध्ये वाद झाला आहे. त्यावरून अंकिता सूरजची समजूत काढताना दिसत आहे.

Paddy Dada and Suraj

रोष व्यक्त

तर दुसरीकडे पॅडी आपण परत कधीच तुला काहीही सांगणार नाही या भाषेत सूरजवर रोष व्यक्त करताना दिसून येत आहे.

व्हिडीओ शेअर

कलर्स मराठीने नुकतंच याचा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता कोणत्या धर्माचं पालन करते

येथे क्लिक करा