अंकिताच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण

Anuradha Vipat

धमाका...

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे.

Ankita's fans

क्रेझ

यंदाच्या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली.

Ankita's fans

ट्रॉफी

रविवारी 'बिग बॉस मराठी 5' शोची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? याची उत्सुकता लागली आहे.

Ankita's fans

स्पर्धक

आता अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नंतर आणखी एक स्पर्धक घराबाहेर निघणार असल्याची चर्चा आहे.

Ankita's fans

निरोप

शेवटच्या दिवशी अंकिता 'बिग बॉस'च्या घराचा निरोप घेणार अशी चर्चा रंगत आहे.

Ankita's fans

नाराजीचं वातावरण

अशी चर्चा रंगत असल्यामुळे अंकिताच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

Ankita's fans

टार्गेट

अंकिता हिला विनाकारण टार्गेट केलं जात आहे असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Ankita's fans

ऐश्वर्याने थेट केले आलिया भट्टबद्दल भाष्य

येथे क्लिक करा