अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट

Anuradha Vipat

ऑफ एअर

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ आजपासून ऑफ एअर झाली आहे.

Abhijit Khandkekar

मनोरंजन

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेचा गोड शेवट झाला आहे. 

Abhijit Khandkekar

भावुक पोस्ट

अशातच मालिकेतील मल्हार अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Abhijit Khandkekar

कॉलटाइम

अभिजीतने लिहिलं आहे, “अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय…प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एकेदिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही.

Abhijit Khandkekar

कल्पना

पुढे अभिजीतने लिहिलं आहे, ‘ए तू किती वाजता उद्या?’, ‘आज डब्यात तुझ्यासाठी खास आणतेय हा..’, ‘च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप’, ‘चलो चलो जल्दी घर जाना है…’ हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही.

Abhijit Khandkekar

चॅप्टर

पुढे अभिजीतने लिहिलं आहे, “आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागत

प्रेम आणि आशिर्वाद

‘तुझेच मी गीत गात आहे’च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने प्रसारित झाला याहून अनोखा योगायोग अजून कुठला. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या,” असं अभिजीतने लिहिलं आहे.

'फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाची खास पोस्ट

येथे क्लिक करा