अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट

Anuradha Vipat

पोस्ट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

Amitabh Bachchan

प्रतिबिंब

या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की , मागच्या ब्लॉगमध्ये जो शेवटचा विचार आला होता तो प्रतिबिंब याविषयीचा होता.

Amitabh Bachchan

चेहरा

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की , जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहिलं, तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो. आता मला आरशात जो चेहरा दिसतोय तो काही वर्षांपूर्वी खूप वेगळा होता.

Amitabh Bachchan

आयुष्य

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की ,आयुष्य कोमेजून जातं आणि संपतं तसंच लोकांकडून मिळणारं लक्षही एके दिवशी कोमेजून जातं आणि संपतं.

Amitabh Bachchan

समानता

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की , या सगळ्यात एक समानता आहे हे सर्वकाही शेवटी संपतंच

Amitabh Bachchan

सक्रिय

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर सक्रिय असतात

Amitabh Bachchan

पोस्ट आणि फोटो , व्हिडीओ

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर नेहमीचं लक्ष वेधून घेणाऱ्या पोस्ट आणि फोटो , व्हिडीओ शेअर करत असतात

Amitabh Bachchan

कंगनाने तिचे मुंबईतील पाली हिल्स परिसरातील घर विकले

येथे क्लिक करा