अनंत राधिकाच्या लग्नाचे unseen फोटो समोर; पाहून म्हणाल वाह!

Payal Naik

न पाहिलेले फोटो

राधिका आणि अनंत यांच्या लग्नातील काही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत.

anant radhika wedding | sakal

व्हायरल

हे फोटो त्यांच्या विवाहसोहळ्यात आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

anant radhika wedding | sakal

बिदाई सोहळा

या फोटोमध्ये राधिकाच्या बिदाई सोहळ्यासाठी सजली आहे.

anant radhika wedding | sakal

प्रियांका चोप्रा

या फोटोत अनंतच्या वरातीत प्रियांका चोप्रा नाचताना दिसतेय.

anant radhika wedding | sakal

पाळीव श्वान

हा फोटो राधिकाच्या पाळीव श्वानाचा आहे.

anant radhika wedding | sakal

लग्नासाठी

राधिकाच्या लग्नासाठी येतानाचा हा फोटो आहे.

anant radhika wedding | sakal

बिदाई

हा फोटो राधिकाच्या बिदाईचा आहे.

anant radhika wedding | sakal

महेंद्रसिंग धोनी

या फोटोत महेंद्रसिंग धोनीने राधिका मर्चंटला मिठी मारली आहे.

anant radhika wedding | sakal

पठाण पुन्हा येणार! आलिया- शर्वरी वाघच्या 'अल्फा'मध्ये शाहरुख खानची एंट्री?

alfa movie | sakal
येथे क्लिक करा